|
The B.E.S.&T. Undertaking - On Line CTAS System
|
उपस्थिती आणि वेतनाबाबत
सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या सेवक वर्ग सदस्यांच्या सप्टेंबर - 2024 उपस्थितीची माहिती Daily Present Entry या मेनू मध्ये भरावी.
सदर उपस्थितीची माहिती भरण्याची तारीख दिनांक 05/10/2024 रात्री 12 वाजेपर्यंत आहे.
सदर उपस्थितीची माहिती न भरल्यास कर्मचाऱ्याच्या सप्टेंबर - 2024 पगाराची संपूर्ण जबाबदारी विभाग प्रमुखाची राहील.
सूचना - BEST-LMS मध्ये रजा भरण्याची तारीख 02/10/2024 आहे तसेच रजा शिफारस व मंजुरीची तारीख 04/10/2024 रात्री 12 वाजेपर्यंत आहे.
Punch Discrepancy भरण्याची तारीख 05/10/2024 आहे तसेच Punch Discrepancy मंजुरीची तारीख 05/10/2024 रात्री 12 वाजेपर्यंत आहे.
सदर सूचना आपल्या कर्मचारी व अधिकारी वर्ग यांच्या निदर्शनात आणून द्याव्यात.
सूचना - BEST-LMS मध्ये Paysheet - 05579/55603 ची रजा भरण्याची तारीख 01/10/2024 आहे तसेच रजा शिफारस व मंजुरीची तारीख 02/10/2024 रात्री 12 वाजेपर्यंत आहे.
Paysheet - 05579/55603 ची Punch Discrepancy भरण्याची तारीख 02/10/2024 आहे तसेच Punch Discrepancy मंजुरीची तारीख 02/10/2024 रात्री 12 वाजेपर्यंत आहे.
रजा प्रवास साहाय्य (LTA - 2024) अर्ज भरण्याची मुदत दिनांक 31/12/2024 आहे तसेच अर्ज शिफारस व मंजुरी दिनांक 15/01/2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आहे .
(सुचना : सीटास आणि एलएमएस पोर्टल व अॅप दररोज दुपारी १.३० ते २.०० ह्या वेळेत तांत्रिक कामासाठी बंद राहील).
For Any TK/Biometric Queries Contact - AAM(TK) - (022) 22840812
Email: aamtk@bestundertaking.com
For Any Audit Queries Contact - AAM(Audit) - (022) 22799377/392
Email: agmaudit@bestundertaking.com
For Any Technical Queries Contact - APM (IT) - (022) 24110039 (Ext-156)
Email: jayeshsurve.it@bestundertaking.com
|